methi lagwad Agrowone
मेथी अर्थचक्र

मेथी अर्थचक्र

जमीन
मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी.

भरखते
१० ते १२ टन शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
पुसा अर्ली बंचिग, कसुरी.

पेरणीची वेळ
जून-फेब्रुवारी-हप्त्याहप्त्याने पेरणी करावी.

लागवडीचे अंतर
३ x २ मी च्या सपाट वाफ्यामध्ये १० सें.मी. दोन ओळींमध्ये अंतर ठेवावे.

बियाण्याचे प्रमाण
२५ ते ३० किलो/ हेक्टरी.

पिकाचा कालावधी
जातीपरत्वे ४०-६० दिवस.

उत्पादन
७ ते ८ टन/हेक्टर.