रताळे साठवण

जमीन
मध्यम प्रतीची, निचऱ्याची.

भरखते व वरखते
२० टन/हे. व ९०:६०:९० कि/हे नत्र : स्फुरद : पालाश.

सुधारित वाण
वर्षा, कोकण अश्विनी, सम्राट, कालमेघ.

बियाणे
८० ते ८५ हजार काड्या/हेक्टरी.

लागवडीची वेळ
खरीप - जूनचा पहिला आठवडा, रब्बी-सप्टेंबरचा शेवटचा आठवडा, उन्हाळी - जानेवारी, फेब्रुवारी.

लागवडीचे अंतर
सरी वरंबे पद्धत ६० ते ७५ सेंमी x २० सेंमी.

आंतरमशागत
२० ते ३० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. लहान वेलांना मातीची भर लावावी.
वेलांना वळण देणे, गरजेनुसार पाणी देणे.
काढणी जातीनुसार कंदाची वाढ होण्यास ३ ते ४ महिन्याचा कालावधी लागतो.