![]() |
|
मोहरी लागवड कधी करावी
|
मध्यम ते भारी.
पूर्वमशागत
३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या.
पेरणीची वेळ
ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा.
पेरणीचे अंतर
४५ X १५ सें.मी.
हेक्टरी बियाणे
५ किलो.
खते
(कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) कोरडवाहू :४०:२०:० संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे.
विशेष माहिती
पेरणी करताना वाळू मिसळणे आंतरपिक : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२) मोहरी पिकासाठी ओलिताची सोय असल्यास पहिले पाणी ५०-५५ दिवसांनी (शेंगा लागताना) व दूसरे पाणी ७०-७५ दिवसांनी (दाणे भरताना द्यावे.).
हेक्टरी उत्पादन
बागायती : १२-१५ क्विं./हे
कोरडवाहू : ८-१० क्विं./हे .